{
  "village_code": "272000110259510000",
  "village_name": "पिंपळगाव बहुला",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 30935,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विकसन करारनामा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:33:13Z",
  "surveys": [
    "201/क/1/प्लॉट/46"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : विकसन करारनामा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन घेणार : रेणुका डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार मनाली तुषार पगार,सुदाम देवराम गिते अशोक नगर सातपुर\nलिहुन देणार : गीता किशोर शिरसाळे ,दिपेश सुभाष शेवाळे ,मनोज बाबुलाल शेवाळे ,लता बुधा सुर्यवंशी ,सुशीलाबाई बाबुलाल शेवाळे , रा. पिंपळगाव बहुला यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 10746 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8300000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 201/क/1/प्लॉट/46 क्षेत्र 266.00 वर विकसन करारनामा नोंद दाखल करणेबाबत श्री गीता किशोर शिरसाळे ,दिपेश सुभाष शेवाळे ,मनोज बाबुलाल शेवाळे ,लता बुधा सुर्यवंशी ,सुशीलाबाई बाबुलाल शेवाळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात विकसन करारनामा नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.अर्ज,सुची क्रमांक 2,प्रतिज्ञापत्र,विकसनकरारनामावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "गौतम हिरामण आठवले"
}
