{
  "village_code": "272000110259510000",
  "village_name": "पिंपळगाव बहुला",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 30936,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:33:13Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:-\nजाईचा मारुती कंस्ट्रक्शन्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार पोपट जगन्नाथ जेजुरकर,दिलीप यादवराव गिते,अश्लेषा विलास उगले,सिद्धेश राजेंद्र गणोरे यांचे तर्फे वि.मु.धारक रविंद्र काकासाहेब देशमुख यांचे गट/सर्व्हे क्रमांक193/अ/प्लॉट नं/88/89/90 खाता क्रमांक 11038 या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या जाई स्क्वेर अपार्टमेंट या इमारतीमधील वरच्या तळ मजल्यावरील शॉप नं.7 क्षेत्र 14.15 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकल्पना योगेश वाघमारे शॉप नं.7 , (खाता क्रमांक :-13201) यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 8469 दिनांक 15/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1550000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nअर्ज,सुची क्रमांक 2,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंटवरोन नोंद केली असे.\n193/अ/प्लॉट नं/88/89/90",
  "talathi": "गौतम हिरामण आठवले"
}
