{
  "village_code": "272000110259510000",
  "village_name": "पिंपळगाव बहुला",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 30937,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:33:13Z",
  "surveys": [
    "198/अ/प्लॉट/45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nडीड ऑफ अपार्टमेंट लिहून देणार –नईम कमरुद्दीन अन्सारी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 198/अ प्लॉट नं.45 या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या सुखसागर अपार्टमेंट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं. 7 हे त्यांनी-\nडीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार :- लालतीदेवी राजेंद्र पंडित,दीपक राजेंद्र पंडित यांना दुय्यम निबंधक नाशिक 3 जिल्हा नाशिक यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 2198/2024 दिनांक 29/02/2024 प्रमाणे रक्कम रुपये 19,50,000/- घेऊन खरेदी दिली . सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव 7/12 वर दाखल केले.\nअर्ज,सुची क्रमांक 2,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंटवरोन नोंद केली असे.",
  "talathi": "गौतम हिरामण आठवले"
}
