{
  "village_code": "272000110259510000",
  "village_name": "पिंपळगाव बहुला",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 30952,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:33:13Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026लिहुन देणार:-\nसंजय दत्तात्रय गायकवाड शॉप नं 6 यांचे गट/सर्व्हे क्रमांक197/3/अ/प्लॉट नं/51/व/52 खाता क्रमांक 12357 या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या रुपराज हाईटस अपार्टमेंट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीतील तळ मजल्यावरील शॉप नं.6 क्षेत्र 18.45 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमहेजबीन साजिद शेख शॉप नं.6 , (खाता क्रमांक :-12905) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14366 दिनांक 17/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 689000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nअर्ज,सुची क्रमांक 2,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंट तसेच मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/कावि/283/2026 दिनांक 07/09/2026 वरोन नोंद केली असे.\n197/3/अ/प्लॉट नं/51/व/52",
  "talathi": "गौतम हिरामण आठवले"
}
