{
  "village_code": "272000110259510000",
  "village_name": "पिंपळगाव बहुला",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 30968,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:33:13Z",
  "surveys": [
    "191/1/ब/1/प्लॉट/9/10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nसरस्वती सुधाकर महाजन च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.मयुर सुधाकर महाजन यांचे गट/सर्व्हे क्रमांक191/1/ब/1/प्लॉट/9/10 खाता क्रमांक 10767 या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या साई सुधा रो-हाऊसेस मधील रो-हाऊस नं.2 क्षेत्र 0.5760 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nयोगेश भिला वाघ रो हा नं.2 , (खाता क्रमांक :-13219) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 11518 दिनांक 30/08/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nअर्ज,सुची क्रमांक2,खरेदीखत तसेच मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/कावि/415/2026 दिनांक 22/10/2026 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "गौतम हिरामण आठवले"
}
