{
  "village_code": "272000110259510000",
  "village_name": "पिंपळगाव बहुला",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 30976,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:50:03Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:- अशोक शंकर गायकवाड , ज्ञानदीप नाना कोठावदे यांचे गट/सर्व्हे क्रमांक185/1/अ/प्लॉट नं/142/151 यावरील रामेश्वर रोहाऊसेस मधील रो हा नं 03 यांसी तळजागेचे क्षेत्र 87.80 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :- निलेश अशोक खैरनार ,सविता अशोक खैरनार यांना दुय्यम निंबधक नाशिक 3 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7695 दिनांक 01/08/2024 प्रमाणे रक्कम रुपये 2200000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/415/2026 दि.22/10/2026 , अर्ज , प्रतिज्ञापत्र , सुची क्र 2 व खरेदी दस्त झेरॉक्स नकलेवरोन केली असे.\n185/1/अ/प्लॉट नं/142/151",
  "talathi": "गौतम हिरामण आठवले"
}
