{
  "village_code": "272000110259510000",
  "village_name": "पिंपळगाव बहुला",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 30977,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:50:03Z",
  "surveys": [
    "185/1/अ/प्लॉट/18"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:- 1) सरस्वती सुधाकर महाजन , 2) पुनम समाधान चौधरी , 3) योगिता दिपक महाजन , 4) मयुर सुधाकर महाजन अ.क्र 4 स्वतः साठी व 1 ते 3 यांचे मुखत्यार म्हणून यांचे गट/सर्व्हे क्रमांक185/1/अ/प्लॉट/18 यावरील साई समर्थ अपार्टमेंट मधील फ्लॅट नं 10 ए यांसी बांधीव क्षेत्र 46.93 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :- अलका सुनिल गोर्डे ,सुनिल स्टेफान गोर्डे यांना दुय्यम निंबधक नाशिक 3 जिल्हा नाशिक यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 2224 दिनांक 08/03/2022 प्रमाणे रक्कम रुपये 1225000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद अर्ज , प्रतिज्ञापत्र , सुची क्र 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्त झेरॉक्स नकलेवरोन केली असे.",
  "talathi": "गौतम हिरामण आठवले"
}
