{
  "village_code": "272000110259520000",
  "village_name": "शिंगवे बहुला",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3247,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:18:21Z",
  "surveys": [
    "248/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 06/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026\nलिहून देणार : मे विशेष वसुली व विक्री अधिकारी दि.नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि.नाशिकरोड\nलिहून घेणार : बाबुराव निवृत्ती मोजाड\nयांचे सर्वे नंबर 248/5 या मिळकती वर दि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि., चा बाबुराव निवृत्ती मोजाड यांच्या नावे र.रु. 7445036.00/- कर्ज. असा बोजा दाखल असून हा बोजा कमी करणेकामी मे विशेष वसुली व विक्री अधिकारी दि.नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि.नाशिकरोड यांचेकडील दि.23/09/2026 रोजीचे पत्र दिलेवरून बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवरील इतर अधिकारात असलेला र.रु.7445036.00/- कर्ज. हा बोजा कमी केला असे.\nनोंद अर्ज व मे विशेष वसुली व विक्री अधिकारी दि.नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि.नाशिकरोड यांचेकडील पत्र यावरुन केली असे.",
  "talathi": "अमित अमृतराव पाटील"
}
