{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120626,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-09-10",
  "objection_until": "2026-09-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "251/1/1/2/10/प्लॉट/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/09/2026अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र 3 ,मृत्युदाखला व नोटरी मृत्युपत्र वरून\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे धारक कै. लक्ष्मण महादु बोराडे हे दिनांक 06/04/2022 ,रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1)ताईबाई लक्ष्मण बोराडे नाते :- पत्नी , (मयत दिनांक – 04/04/2021)\n2) सुभाष लक्ष्मण बोराडे नाते :- मुलगा , वय- 55\n3) शर्मिला प्रकाश बोरस्ते नाते :- मुलगी , वय- 51\n4) सुजाता राजेंद्र कोठुळे नाते :- मुलगी , वय – 47\n5) हिराबाई बाबुराव वाघ नाते :- मुलगी , (मयत दिनांक – 15/06/2009)\n5अ) मनोज बाबुराव वाघ नाते :- पुर्वमृत मुलीचा मुलगा (नातु) , वय-35\nवरील प्रमाणे मयतास वारस असुन मयत लक्ष्मण महादु बोराडे यांनी, दिनांक- 22/03/2011रोजी नोटरी मृत्युपत्र दस्त नं 466/2011 नोटरी अॅड . ए .आय. शेख यांच्या कडे लिहुन ठेवलेले असुन लक्ष्मण महादु बोराडे यांच्या मृत्युनंतर सदर मिळकत सर्व्हे नं 251/1/1/2/10/प्लॉट/9 क्षेत्र 189.00 चौ.मी मृत्युपत्र लिहून ठेवणार ही मिळकत त्यांचा मुलगा सुभाष लक्ष्मण बोराडे यांना दिली असून मयत लक्ष्मण महादु बोराडे यांचे नाव कमी करून सुभाष लक्ष्मण बोराडे यांचे नाव सदर मिळकतीस दाखल करणे कामी नोंद केली असे .",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
