{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120665,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "242/1/1/1ते6/2/प्लॉट/2ते6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nअर्ज,सुची क्र 2 , प्रतिज्ञापत्र व डीड ऑफ अपार्टमेंट\nदस्त नं- 10055/2026 ,दिनांक-21/09/2026 ,सह दु.नि.- नाशिक-4\nमोबदला रक्कम रुपये- 53,00,000/-\nलिहून देणार – सदानंद वसंत पाटील\nलिहुन घेणार – वर्षा राजेंद्र कदम\nवरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार क्र-69942 अन्वये हिल व्ह्यु रो बंगलो अपार्टमेंट हे नाव दाखल असुन लिहुन घेणार यांचा रो हाऊस नं 1 करीता डीड ऑफ अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे .",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
