{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120668,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "80/2/2अ/8/प्लॉट/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र 3, मृत्युदाखला व मुत्युपत्र वरून\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे धारक कै. नानाजी दावल निकम हे दिनांक 05/06/2026, रोजी मयत झाले असुन त्यांना\nवारस खालीलप्रमाणे\n1) कमलबाई नानाजी निकम नाते :- पत्नी, वंय- 73\n2) विनायक नानाजी निकम नाते :- मुलगा, वय- 50\n3) पंकज नानाजी निकम नाते :- मुलगा, वय - 45\n4) कीर्ती नानाजी निकम उर्फ कीर्ती शरद पाटील नाते :- मुलगी, वय-47\nवरील प्रमाणे मयतास वारस असुन मयत नानाजी दावल निकम यांनी दुय्यम निबंधक सो. नाशिक-1 यांचे कार्यालयात दस्त क्र.11988/2023, दिनांक- 11/12/2023 रोजी मृत्युपत्र नोंदविले असुन नानाजी दावल निकम यांच्या मृत्युनंतर सदर मिळकत ही त्यांनी त्यांचा मुलगा पंकज नानाजी निकम यांच्या नांवावर करावी असे त्यांनी मृत्युपत्रलेखात नमुद केल्याने मौजे नाशिकशहर 1. ता. जि. नाशिक येथील स.नं. 80/2/23/8/प्लॉट/7 क्षेत्र 204.00 चौ.मी पैकी क्षेत्र 102.00 चौ. मी लिहुन देणार यांचे अविभक्त हिस्सा क्षेत्र 102.00 चौ.मी ह्या मिळकतीस पंकज नानाजी निकम यांचे नाव मृत्युपत्रानुसार सामाईकात दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
