{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120669,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "15/1ब/1/4/1/प्लॉट/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/09/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व विकसनकरारनामा\nदस्त नं-9915/2026 दिनांक-27/08/2026 दु.नि.का. नाशिक-5\nमोबदला रक्कम रुपये- 87,59,000/-\nलिहुन देणार - कमलेश बन्सीलाल पारख , विनोद बन्सीलाल पारख\nलिहुन घेणार - ओम बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स ,भागीदारी संस्था तर्फे भागीदार शांताराम सुभाष सांगळे ,अलका शांताराम सांगळे\nवरील प्रमाणे विकसन करारनामा करून दिला असुन बाजूस दाखल केलेल्या मिळकतीच्या इतर अधिकारात विकसनकरारनामा लिहुन घेणार ओम बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स ,भागीदारी संस्था हा शेरा दाखल करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
