{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120684,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "179/5/प्लॉट/46",
    "179/5/प्लॉट/47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/09/2026\nडीड ऑफ अपार्टमेंट\nअर्ज ,प्रतिज्ञापत्र ,सूची क्र 2 , डीड ऑफ अपार्टमेंट वरून\nदस्त नं- 7791/2026 दिनांक- 06/07/2026 सह .दु.नि. नाशिक-5\nमोबदला रक्कम रुपये – 410000/-\nलिहुन देणार – मुकेशभाई धनाजीभाई पटेल ,निलेश धनजी पटेल\nलिहुन घेणार – दिलीप छबुलालजी टाटीया\nपुनर्विक्री\nबक्षीसपत्र दस्त नं- 8274/2026 दिनांक- 17/07/2026 सह .दु.नि. नाशिक-5\nमोबदला रक्कम रुपये – 0/-\nलिहुन देणार – दिलीप छबुलालजी टाटीया\nलिहुन घेणार – भरत दिलीप टाटीया\nवरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार क्र – 90957 अन्वये लवकुश अपार्टमेंट हे नाव दाखल असुन लिहुन घेणार यांचा तळ मजल्यावरील फ्लॅट नं 1 करीता डीड ऑफ अपार्टमेंट व बक्षीसपत्र चा अंमल घेणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
