{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120695,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "9/ब/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअर्ज ,प्रतिज्ञापत्र व खरेदीखत\nदस्त क्रमांक - 7062/1991 दिनांक – 05/09/1991 दु.नि.का. नाशिक\nमोबदला रक्कम रुपये – 7500/-\nलिहुन देणार – 1.वसंत दुर्गानाथ गायधनी , 2.कै.राधाकृष्ण दुर्गानाथ गायधनी मयत तर्फे वारस अ. शरयु राधाकृष्ण गायधनी, ब.यशवंत राधाकृष्ण गायधनी ,क. जयंत राधाकृष्ण गायधनी ,ड.अनुश्री आनंदराव काकीर्डे ,3.नारायण दुर्गानाथ गायधनी ,4.सतीश विनायक गायधनी 5.ज्योती विनायक गायधनी 6.उषा मनोहर हिरे 7.विजया शशिकांत जोशी\nलिहुन घेणार – दत्तात्रय दामोदर तिदमे\nवरील प्रमाणे क्षेत्र 51.00 चौ.मी या मिळकती चे खरेदीखत करून दिले लिहुन घेणार यांचे नाव दाखल करणे कामी अर्ज ,प्रतिज्ञापत्र ,खरेदीखत नक्कल प्राप्त झालेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
