{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120730,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "81/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र-2 व डीड ऑफ अपार्टमेंट वरून\nदस्त नं - 8933/2026 दिनांक - 10/09/2026 दु.नि.का.नाशिक-1\nमोबदला रक्कम रुपये –23,00,000/-\nलिहुन देणार – संदिप निवृत्ती डेर्ले\nलिहुन घेणार – जगदीश प्रकाश भदाणे , कल्याणी जगदीश भदाणे\nवरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार क्र-89865 अन्वये भागीरथी रेसिडेन्सी अपार्टमेंट हे नाव दाखल असुन लिहुन घेणार यांचा फ्लॅट नं 3 करीता डीड ऑफ अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
