{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120731,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र-2 व डीड ऑफ अपार्टमेंट वरून\nदस्त नं- 8677/2026 दिनांक-03/09/2026 सह दु.नि. नाशिक- 1\nमोबदला रक्कम रुपये – 24,63,000/-\nलिहुन देणार - मोहन भगवान ताडे\nलिहुन घेणार - जालिंदर पोपट पवार , धनश्री जालिंदर पवार , संदिप पोपट पवार\nवरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार क्र-112979 अन्वये वत्स प्राईड ए बी व सी विंग अपार्टमेंट हे नाव दाखल असुन लिहुन घेणार यांचा पहिल्या मजल्यावरील सदनिका/फ्लॅट नं ए - 04 करीता डीड ऑफ अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे.\n203/2/1अ/2/203/1अ/1अ/प्लॅाट नं/22ते27,203/2/1अ/2/203/1अ/1अ/प्लॅाट नं/22ते27",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
