{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120732,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "154/5/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व विकसनकरारनामा\nदस्त नं-6427/2026 , दिनांक-17/06/2026 , सह .दु.नि. नाशिक-4\nमोबदला रक्कम रुपये- 1, 48,27,976/-\nलिहुन देणार - योगेश मधुकर पाठक ,अंकुश मधुकर पाठक , विजया मधुकर पाठक\nलिहुन घेणार - महेंद्रभाई नानजीभाई पटेल तर्फे जनरल मुखत्यार रशेष महेंद्रभाई पटेल\nवरील प्रमाणे विकसन करारनामा करून दिला असुन बाजूस दाखल केलेल्या मिळकतीच्या इतर अधिकारात विकसनकरारनामा लिहुन घेणार महेंद्रभाई नानजीभाई पटेल हा शेरा दाखल करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
