{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120733,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "80/2/2ब/78/प्लॉट/69"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026अर्ज,प्रतिज्ञापत्र,मृत्युदाखला ,सुची क्र 3 व मुत्युपत्र वरून ,\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे धारक कै. विमलबाई धर्मराज महाले हे दिनांक 19/04/2021 ,रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) अरुण धर्मराज महाले नाते :- मुलगा , वय- 63\n2) अलका बाळकृष्ण जाधव नाते :- मुलगी, वय- 67\n3) अनिता अशोक सुर्यवंशी नाते :- मुलगी, वय- 60\nवरील प्रमाणे मयतास वारस असुन मयत विमलबाई धर्मराज महाले यांनी दुय्यम निबंधक सो.नाशिक-1 यांचे कार्यालयात दस्त क्र.7396/2018, दिनांक- 07/0/2018 रोजी मृत्युपत्र/ईच्छापत्राप्रमाणे नोंदविला असुन विमलबाई धर्मराज महाले यांच्या मृत्युनंतर सदर मिळकत ही त्यांनी त्यांचा मुलगा अरुण धर्मराज महाले यांच्या नांवावर करावी असे त्यांनी मृत्युपत्रलेखात नमुद केल्याने मौजे नाशिकशहर 1.ता.जि.नाशिक येथील स.नं.80/2/2ब/78/प्लॉट/69 ह्या मिळकतीस मृत्युपत्रानुसार अरुण धर्मराज महाले यांचे नांव दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
