{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120735,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "234/1/2/4/प्लॉट/14",
    "234/1/2/4/प्लॉट/15",
    "234/1/2/4/प्लॉट/16",
    "234/1/2/4/प्लॉट/17"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026मा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/310/2026 दि. 18/09/2026 , अर्ज ,सुची क्र 2 व खरेदीखत\nलिहुन देणार:- प्रितेश विलास पाटील ,सरोज राजेंद्र वानखेडे (खाता क्रमांक :- 35160)\" यांचे सर्व्हे क्रमांक 234/1/2/4/प्लॉट/14 बिगरशेती क्षेत्र 0.6039 आर.चौ.मी , सर्व्हे क्रमांक 234/1/2/4/प्लॉट/15 बिगरशेती क्षेत्र 0.6070 आर.चौ.मी , सर्व्हे क्रमांक 234/1/2/4/प्लॉट/16 बिगरशेती क्षेत्र 0.6106 आर.चौ.मी व सर्व्हे क्रमांक 234/1/2/4/प्लॉट/17 बिगरशेती क्षेत्र 0.6146 आर.चौ.मी हे त्यांनी\nसमंती देणार – पावा कन्स्ट्रक्शन अॅण्ड डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार राजेंद्र किसन वानखेडे , विलासराव निळकंठ पाटील\nलिहुन घेणार:- वैशाली भास्करराव ठाकरे यांना दुय्यम निबंध‍क नाशिक 3 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 7438/2026 दिनांक 09/07/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 4300000/- घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. अर्ज ,खरेदीखत नक्कल प्राप्त झालेवरून फेरनोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
