{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120738,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nमा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/337/2026 दि. 01/08/2026 , अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व हक्कसोडपत्रा वरून,\nदस्त क्रमांक- 7882/2026 दिनांक- 27/07/2026 सह.दु.नि.नाशिक 7\nमोबदला र.रु.0/-\nलिहून देणार - 1.नंदा नरसिंगदास चांडक उर्फ नंदा श्यामसुंदर लढ्ढा , 2.केदारनाथ नरसिंगदास चांडक ,3. लता बद्रीनारायण चांडक , 4.अर्चना बद्रीनारायण चांडक उर्फ अर्चना श्रीकांत गुल्लापल्ली ,5.स्वप्निल बद्रीनारायण चांडक ,6.हेमंत बद्रीनारायण चांडक स्वतः करीता लिहुन देणार क्र .3 , 4 व 5 तर्फे जनरल मुखत्यार म्हणुन\nलिहुन घेणार – मांगिलाल नरसिंगदास चांडक\nबाजुस दाखल मिळकतीत लिहुन घेणार यांच्या लाभात कायम स्वरुपी व विनामोबदला हक्कसोड करुन दिल्याने लिहुन देणार यांचे नाव कमी करणेकामी फेरनोंद केली असे.\n193/अ/6/1ब/1/194/6/68/प्लॅाट 66",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
