{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120739,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "119/1/2/7/1/प्लॉट/7/1",
    "119/1/2/7/2/प्लॉट/7/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nमा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/337/2026 दि. 01/10/2026 मधील अ.क्र 53 आणि अर्ज,प्रतिज्ञापत्र,गहाणखत दस्त व सुची क्र.2 वरून ,\nदस्त क्रमांक- 8429/2026 ,दि.23/07/2026 , सह दु.नि.नाशिक - 5\nकर्ज रक्कम रुपये- 9,00,000/-\nलिहुन देणार - संजय बाबूराव सावकार\nजामीनदार – कुणाल गाणपत मधे ,अमोल पदमाकर बुऱ्हाडे\nलिहुन घेणार – आर के सिद्धीविनायक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक\nबाजुस दाखल मिळकतीवर बांधण्यात आलेल्या रुही को.ऑप.हौसिंग सोसायटी लि.नाशिक या संस्थेतील इमारत नंबर 1 मधील तळ मजल्यावरील दुकान (गाळा) नंबर 5 करीता इतर अधिकारात आर के सिद्धीविनायक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक कडून कर्ज र.रु 9,00,000/-दि. 23/07/2026 दुकान (गाळा) नंबर 5 करीता बोजा दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
