{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120748,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "242/1/2/2/2/18/प्लॉट/18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 25/08/2026\nआदेशा वरुन\nबाजूस दाखल मिळकती बाबत मा अपर तहसिलदार नाशिक यांचे कडील.क्र.1RTS/रजि/कावि/431/2025 दिनांक 09/07/2026 यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 155 व त्या खालील महाराष्ट्र जमीन महसुल अभिलेख व नोंदवह्या (तयार करणे व सुव्यवस्थित ठेवणे) नियम, 1971 मधील तरतुदीनुसार आदेशित केले असुन सर्वे नं.242/1/2/2/2/18 प्लॉट नं.18 या मिळकतीच्या कब्जेदार सदरी दाखल असलेला सुनिता बाळु शेवकर ऐवजी सुनिता बाळासाहेब शेवकर अशी दुरुस्ती करणेकामी आदेशित केल्याने आदेशाचा अंमल अधिकार अभिलेखात घेणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
