{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120753,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "15/5/प्लॉट/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,घोषणापत्र व डीड ऑफ अपार्टमेंट दस्त वरून\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे कब्जेदार- भवानी अँण्ड भट डेव्हलपर्स भागीदारी फर्म तर्फे भागीदार प्रणव नंदकिशोर भट त्यांनी सदरची मिळकत विकसित केली असुन त्या बाबतचे घोषणापत्र दस्त नं-3443/2024 दिनांक-30/03/2024 दु.नि.का.नाशिक-3 अन्वये नोंदविले असुन मिळकतीस अनंत हाईट्स हे नाव घोषित करून त्यामधील सदनिका खालील व्यक्तीना विक्री केले आहे.\n1)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – पूनम नंदकिशोर पताडे , नंदकिशोर पोपटराव पताडे दस्त नं-5957/2024 दिनांक-14/06/2024 दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये-38,35,000/- सदनिका नं - 1\n2)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – तुषार प्रभाकर कुलकर्णी , तनया तुषार कुलकर्णी दस्त नं-3444/2024 दिनांक-30/03/2024 दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये-38,35,000/- सदनिका नं - 2\n3) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार- प्रियंका प्रकाश बोरस्ते उर्फ प्रियंका श्रीकांत डोखळे , श्रीकांत शंकर डोखळे दस्त नं-7975/2025 दिनांक-03/07/2025 दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये-40,00,000/- सदनिका नं - 3\n4) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार- तेजस प्रमोद डांगे , पल्लवी प्रमोद डांगे दस्त नं- 7071/2025 दिनांक-16/06/2025 दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये-38,35,000/- सदनिका नं - 4\n5)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार- किशोर मंगेश पाटील , सुनिता किशोर पाटील दस्त नं-4501/2025 दिनांक-17/04/2025 दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये-40,27,000/- सदनिका नं - 5\n6) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार- समीर भाऊसाहेब काळे ,तन्मयी नितीन मोरे उर्फ तन्मयी समीर काळे दस्त नं- 7097/2025 दिनांक-16/06/2025 दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये-44,80,000/- सदनिका नं - 6\nवरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंटदस्त करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस अनंत हाईट्स हे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
