{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120754,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "85/4/प्लॉट/12/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्ज,सुची क्र 2 , प्रतिज्ञापत्र व डीड ऑफ अपार्टमेंट\nदस्त नं- 11224/2026 ,दिनांक-19/09/2026 ,दु.नि.का.नाशिक-6\nमोबदला रक्कम रुपये- 55,00,000/-\nलिहून देणार – 1.नरेंद्र संपतराव गायकवाड तर्फे जनरल मुखत्यार व विकसन कर्ता रेवती इन्फ्रा इंजिनिअर्स ,भागीदारी संस्था तर्फे भागीदार रोहित नंदकिशोर येवले , 2. रेवती इन्फ्रा इंजिनिअर्स ,भागीदारी संस्था तर्फे भागीदार रोहित नंदकिशोर येवले\nलिहुन घेणार – प्रियंका प्रकाश पाटील उर्फ प्रियंका प्रसाद सोनवणे , प्रसाद पंडित सोनवणे\nवरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार क्र - 120066 अन्वये रेवती नंदा व्हिलाज अपार्टमेंट हे नाव दाखल असुन लिहुन घेणार यांचा पाचव्या मजल्यावरील फ्लॅट नं 501 करीता डीड ऑफ अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे .",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
