{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120758,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "180/1ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nरुपेश लक्ष्मीनारायण पलोड यांनी अर्ज दिला की सर्वे नंबर 180/1ब 2क 1 2 18 1अ/1अ 1 1/1 2 18 1अ/1क/56/प्लॉट/56 57 58 वरील अनुपम होम्स या इमारती मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं 401 धारक लक्ष्मीनारायण हिरालाल पलोड हे दिनांक - 12/07/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1)रुपेश लक्ष्मीनारायण पलोड नाते : मुलगा , वय :47\n2)योगेश लक्ष्मीनारायण पलोड नाते : मुलगा , वय :46\nमिळकतीवरील अनुपम होम्स या इमारती मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं 401 करिता वारसांचा अमंल घेणे कामी अर्ज,प्रतिज्ञाप्रत्र, मृत्युदाखला दिल्या वरून नोंद केली असे.\n180/1ब 2क 1 2 18 1अ/1अ 1 1/1 2 18 1अ/1क/56/प्लॉट/56 57 58,180/1ब 2क 1 2 18 1अ/1अ 1 1/1 2 18 1अ/1क/56/प्लॉट/56 57 58",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
