{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120763,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "85/2/1/15/प्लॅाट/15ते18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nमा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/337/2026 दि. 01/10/2026 मधील अ.क्र 35 व अर्ज,प्रतिज्ञापत्र,घोषणापत्र व डीड ऑफ अपार्टमेंटच्या दस्ता वरून\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे कब्जेदार- अनिल मुरलिधर भन्साळी यांचे तर्फे विकसक व ज.मु म्हणुन मे सह्याद्री बिल्डर्स तर्फे प्रो.प्रा कैलास माधवराव थोरात यांनी सदरची मिळकत विकसित केली असुन त्या बाबतचे घोषणापत्र दस्त नं - 6701/2018 दिनांक-24/09/2018 दु.नि.का.नाशिक-3 अन्वये नोंदविले असुन मिळकतीस साई दत्त पार्क हे नाव घोषित करून त्यामधील फ्लॅट खालील व्यक्तीना विक्री केले आहे.\n1)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार- नामदेव दत्तु आघाव ,रोहिणी नामदेव आघाव दस्त नं- 9930/2024 दिनांक-07/10/2024 दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये-28,00,000/- फ्लॅट नं 1\n2)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – मनोज मधुकर जाधव , भाग्यश्री मनोज जाधव दस्त नं - 1597/2020 दिनांक-20/03/2020 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-22,00,000/- फ्लॅट नं -2\n3) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार- झिप्रु कृष्णा आहेर दस्त नं- 1594/2020 दिनांक-20/03/2020 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-22,00,000/- फ्लॅट नं -3\n4) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - ललीत पुरुषोत्तम गुरगुडे , तेजश्री ललीत गुरगुडे दस्त नं-1596/2020 दिनांक-20/03/2020 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-26,55,000/- फ्लॅट नं -4\n5) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार- सागर चंपालाल राठी , सपना सागर राठी दस्त नं-1595/2020 दिनांक-20/03/2020 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-23,61,000/- फ्लॅट नं - 5\n6) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार- दत्तात्रय रामचंद्र लहामगे दस्त नं- 1601/2020 दिनांक-20/03/2020 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-20,40,000/- फ्लॅट नं- 6\n7)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – मंगेश गुलाबराव लहामगे , शैला मंगेश लहामगे दस्त नं - 1228/2022 दिनांक-08/02/2022 दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये-25,00,000/- फ्लॅट नं-7\n8) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - देवेंद्र देविदास शेवाळे , दिव्या देवेंद्र शेवाळे दस्त नं-6533/2022 दिनांक-07/07/2022 दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये-33,00,000/- फ्लॅट नं- 8\n9)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार- तुषार मुकुंद घाटे , मेघा तुषार घाटे दस्त नं-2462/2022 दिनांक-12/03/2022 दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये-22,60,000/- फ्लॅट नं-9\n10)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार- सुनील काशिनाथ जाधव दस्त नं - 1599/2020 दिनांक-20/03/2020 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-18,45,000/- फ्लॅट नं-10\n11)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - पुष्पलता चंद्रमोहन चव्हाण दस्त नं - 1592/2020 दिनांक-20/03/2020 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-18,85,000/- फ्लॅट नं-11\n12)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - सोपान आनंदा कागंणे , संगिता सोपान कागंणे दस्त नं-1598/2020 दिनांक-20/03/2020 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-21,00,000/- फ्लॅट नं-12\nपुनर्विक्री\nडीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार- प्रमोद रमेश गोसावी , वर्षा प्रमोद गोसावी दस्त नं - 15389/2025 दिनांक-21/11/2025 दु.नि.का.नाशिक- 5 मोबदला रक्कम रुपये-27,29,000/- फ्लॅट नं-12\n13)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – सुभाष शंकर आव्हाड , वैशाली सुभाष आव्हाड दस्त नं -7520/2023 दिनांक-28/07/2023 दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये-35,70,000/- फ्लॅट नं-13\n14)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – अमोल रामदास निकम , जयश्री अमोल निकम दस्त नं-1600/2020 दिनांक-20/03/2020 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-30,55,000/- फ्लॅट नं-14\nवरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंटदस्त करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस साई दत्त पार्क हे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
