{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120768,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nमा तहसीलदार सो नाशिक यांचे कडील आदेशा वरून\nबाजुस दाखल केलेल्या मिळकती बाबत मा. तहसिलदार सो नाशिक यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 155 व त्या खालील महाराष्ट्र जमीन महसुल अभिलेख व नोंदवह्या (तयार करणे व सुव्यस्थित ठेवणे) नियम, 1971 मधील तरतुदी नुसार क्र.अधि.अभि./कावि/3054/2021 दिनांक-16/03/2022 अन्वये आदेश पारित केला असुन मौजे नाशिक येथील स.न 180/1ब 2क 1 2 181अ/1अ 1 1/1 2 181अ/1 1 2 181 अ/1क/1/प्लॉट/1 यांसी क्षेत्र 920.00 चौ.मी या मिळकतीच्या नोंद नं 91835 मध्ये रामसुरेश रामानंद सिंग व इतर - 1 यांचे नावापुढे युनिट नं 9 (फ्लॅट नं 5) अशी दुरुस्ती करणे कामी आदेश पारित झाल्यावरून आदेशाचा अंमल अधिकार अभिलेखात घेणे कामी नोंद केली असे.\n180/1ब 2क 1 2 181अ/1अ 1 1/1 2 181अ/1 1 2 181 अ/1क/1/प्लॉट/1,180/1ब 2क 1 2 181अ/1अ 1 1/1 2 181अ/1 1 2 181 अ/1क/1/प्लॉट/1",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
