{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120769,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "219/1/29/30/प्लॉट/29/30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,घोषणापत्र व डीड ऑफ अपार्टमेंट वरून\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे कब्जेदार- हसमुख बच्चुभाई कापडीया, जिगर सुभाष वासानी यांचे नावे दाखल असुन त्यांनी सदरची मिळकत विकसित करून त्याबाबतचे घोषणापत्र दस्त नं-3072/2026 दिनांक-14/03/2026 दु.नि.का.नाशिक-6 यांचे कार्यालयात नोंदविले असुन मिळकतीस ओमकार रो बंगलो अपार्टमेंट हे नाव घोषित करून त्या मधील रो-हाऊस खालील व्यक्तींना विक्री केले आहे.\n1) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- सिंधू रविंद्रनाथ सौदागर दस्त नं-11057/2026 दु.नि.का.नाशिक-6 दिनांक-17/09/2026 मोबदला रक्कम रुपये-34,51,000/- रो.बंगलो नं-1\n2) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- किशोर रामदास देवरे दस्त नं-6137/2026 दु.नि.का.नाशिक-6 दिनांक-27/05/2026 मोबदला रक्कम रुपये-30,00,000/- रो.बंगलो नं-2\n3) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- महेश विष्णू चव्हाण, लेखाश्री महेश चव्हाण दस्त नं-3075/2026 दु.नि.का.नाशिक-6 दिनांक-14/03/2026 मोबदला रक्कम रुपये-32,00,000/- रो.बंगलो नं-3\n4) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- विठ्ठल सखाराम लिहीणार, मनिषा विठ्ठल लिहीणार दस्त नं-3255/2026 दु.नि.का.नाशिक-6 दिनांक-18/03/2026 मोबदला रक्कम रुपये-32,00,000/- रो.बंगलो नं-4\n5) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- समाधान दगडु खराटे, पुजा समाधान खराटे दस्त नं-9898/2026 दु.नि.का.नाशिक-5 दिनांक-27/08/2026 मोबदला रक्कम रुपये-30,00,000/- रो.बंगलो नं-5\n6) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- अनुराधा पंकज व्यास, पंकज नानालाल व्यास दस्त नं-6136/2026 दु.नि.का.नाशिक-6 दिनांक-27/05/2026 मोबदला रक्कम रुपये-30,00,000/- रो.बंगलो नं-6\n7) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- दिनेश लेखो यादव दस्त नं-3643/2026 दु.नि.का.नाशिक-6 दिनांक-27/03/2026 मोबदला रक्कम रुपये-35,00,000/- रो.बंगलो नं-7\nवरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस ओमकार रो बंगलो अपार्टमेंट हे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
