{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120777,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "180/1/ब/2/अ/2",
    "180/1/ब/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र-2 व डीड ऑफ अपार्टमेंट\nदस्त नं- 8280/2026 दिनांक-24/08/2026 सह दु.नि. नाशिक-1\nमोबदला रक्कम रुपये – 27,50,000/-\nलिहुन देणार – कपिल लालजी मावाणी ,कृपा कपिल मावाणी\nलिहुन घेणार –मनोज नामदेव पवार , साक्षी मनोज पवार\nवरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार क्र- 112838 अन्वये गायत्री अपार्टमेंट हे नाव दाखल असुन लिहुन घेणार यांचा दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ए 09 करीता डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
