{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120786,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "207/1/2/प्लॉट/70ते72/ई"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्ज व बँकेच्या पत्रा वरून\nबाजूस दाखल केलेल्या मिळकती बाबत अर्जदार- रामराव शंकरराव पाटील यांनी युनियन बँक ऑफ इंडीया या बँकेचा बोजा र.रु. 1936000/- साई माही रो.हा.नं.ई – 1 करीता इक्विटेबल मॉर्गेज अन्वये घेतले असुन गांवी फेरफार नोंद नं 99093 अन्वये मिळकतीच्या इतर अधिकारात बोजा दाखल आहे. सदरचे कर्ज परतफेड झाले असुन तसे पत्र दिल्याने बाजुस दाखल केलेल्या मिळकतीच्या इतर अधिकारातील इक्विटेबल मॉर्गेजचा बोजा रक्कम रुपये 1936000/- कमी करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
