{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120787,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "234/1/2/4/प्लॉट/3",
    "234/1/2/4/प्लॉट/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nमा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/310/2026 दि. 18/09/2026 मधील अ.क्र 62, सूची क्र 2 ,खरेदीखत\nदस्त क्रमांक - 7579/2026 दिनांक - 13/07/2026 सह .दु.नि. नाशिक - 3\nमोबदला रक्कम रुपये - 2250000/-\nलिहुन देणार - प्रितेश विलास पाटील , सरोजनी (सरोज)राजेंद्र वानखेडे\nसमंती देणार - पावा कन्स्ट्रक्शन अॅण्ड डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार राजेंद्र किसन वानखेडे ,विलासराव निळकंठ पाटील\nलिहुन घेणार - सुनिता चिमाजी चव्हाण\nवरील प्रमाणे 234/1/2/4/प्लॉट/3 बिगरशेती क्षेत्र 0.6358 आर.चौ.मी व 234/1/2/4/प्लॉट/4 बिगरशेती क्षेत्र 0.6192 आर.चौ.मी या मिळकती चे खरेदीखत करून दिले असुन लिहुन देणार यांचे नाव कमी करून लिहुन घेणार यांचे नाव दाखल करणे कामी अर्ज ,प्रतिज्ञापत्र ,खरेदीखत नक्कल प्राप्त झालेवरून फेरनोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
