{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120791,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "242/1/2/1/1/1/प्लॉट/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nआदेश\nमा.जिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी ना.ज.क.म नाशिक यांचे कडील पत्र क्र.नाजकम/कावि/251/2026 दिनांक 12/10/2026 तसेच लगत मा.अपर तहसिलदार सो यांच्या कडील क्रमांक – सं.क्र.1/RTS/कावि/2119/2026 दिनांक – 19/10/2026 अन्वये शासन परिपत्रक दिनांक 17 मार्च 2023 नुसार मा.जिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी ना.ज.क.म नाशिक यांचे कडे बाजार मूल्याच्या 10 % अधिमुल्य भरणा केलेने ना. ज. क. म.शेरा कमी करणेकामी आदेश पारीत करण्यात आले आहे. सदर भूखंड ना. ज. क. म. कायद्यातून मुक्त केल्याने मिळकतीच्या इतर हक्कात “ सदर भूखंड 10% अधिमुल्य भरले कारणी ना.ज.क.म. कायद्यातून मुक्त ” अशी नोंद घेण्या करिता व इतर अधिकारातील ना.ज.क.म कायदा कलम 20 प्रो. तळेगांव दाभाडे योजना हा शेरा कमी करणे कामी आदेश प्राप्त झाल्याने गावी आदेशाचा अंमल घेण कामी नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
