{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120803,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "78/1/50/प्लॉट/49"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्ज,सुची क्र 2 , प्रतिज्ञापत्र व डीड ऑफ अपार्टमेंट\nदस्त नं- 1338/2016 ,दिनांक-20/04/2016 ,दु.नि.का.नाशिक-6\nमोबदला रक्कम रुपये- 7,50,000/-\nलिहून देणार – मे.सनराईज डेव्हलपर्स भागीदारी फर्म तर्फे भागीदार अमृतभाई जोईताराम पटेल\nलिहुन घेणार – अशोक नारायण सहा\nवरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार क्र-120199 अन्वये देवकिरण अपार्टमेंट हे नाव दाखल असुन लिहुन घेणार यांचा तळ मजल्यावरील फ्लॅट नं 1 करीता डीड ऑफ अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
