{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120804,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "248/3/1/प्लॉट/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व हक्कसोडपत्र वरून ,\nदस्त क्रमांक- 5379/2026 दिनांक- 08/05/2026 सह.दु.नि.नाशिक - 6\nमोबदला र.रु.0/-\nलिहून देणार- किशन ठाकुरदास अमेसर (मयत)तर्फे वारस माला राजेश सामनानी , रिमा किशन अमेसर , रिंकी किशन अमेसर\nलिहुन घेणार- राखी किशन अमेसर\nबाजुस दाखल मिळकतीवरील प्रहर्ष अपार्टमेंट या इमारती मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 6 करीता लिहुन घेणार यांच्या लाभात कायम स्वरुपी व विनामोबदला हक्कसोड करुन दिल्याने हक्कसोडपत्राचा अमंल घेणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
