{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120807,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "242/2/1/3/3/प्लॉट/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्ज,सुची क्र 2 , प्रतिज्ञापत्र व डीड ऑफ अपार्टमेंट\nदस्त नं- 3145/2026 ,दिनांक-25/03/2026 ,सह दु.नि.नाशिक- 7\nमोबदला रक्कम रुपये- 21,00,000/-\nलिहून देणार – छबीलाल नामदेव सोनवणे यांचे जनरल मुखत्यार म्हणून प्रशांत छबीलाल सोनवणे\nलिहुन घेणार – स्वाती उत्तम खैरनार\nवरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार क्र-94392 अन्वये स्वानंदी हाईटस हे नाव दाखल असुन लिहुन घेणार यांचा चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं 14 अ करीता डीड ऑफ अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे .",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
