{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120808,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "85/3/प्लॉट/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nश्री. संतोष वसंतराव इटनारे यांनी अर्ज दिला की सर्व्हे नंबर 85/3/प्लॉट/5 वरील आरंभ पार्क - 2 अपार्टमेंट या इमारती मधील तळ मजल्यावरील दुकान नं 1 चे धारक वसंतराव सोनाजी इटनारे हे दिनांक 27/05/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) वत्सलाबाई वसंतराव इटनारे नाते पत्नी, वय : 69\n2) संतोष वसंतराव इटनारे नाते : मुलगा, वय : 51\n3) संगीता गजानन उज्जैनकर नाते : मुलगी, वय:52\n4) अनिता रामदास तळेकर नाते : मुलगी, वय :46\n5) मनिषा रविंद्र हिरोडकर नाते : मुलगी, वय :45\n6) वर्षा गजानन पंढरकर नाते : मुलगी, वय :43\nमिळकतीवरील आरंभ पार्क – 2 अपार्टमेंट या इमारती मधील तळ मजल्यावरील शॉप क्र /दुकान नं 1 करिता वारसांचा अमंल घेणे कामी अर्ज, प्रतिज्ञाप्रत्र, मृत्युदाखला दिल्या वरून नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
