{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120814,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्ज,सुची क्र 2 , प्रतिज्ञापत्र व डीड ऑफ अपार्टमेंट\nदस्त नं- 10464/2026 ,दिनांक- 18/09/2026 ,दु.नि.का.नाशिक-1\nमोबदला रक्कम रुपये- 28,43,000/-\nलिहून देणार – प्रशांत रघुनाथ उर्फ रघुनाथराव परदेशी\nलिहुन घेणार – संतोष गंगाधर करवंदे ,जयश्री संतोष करवंदे\nवरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार क्र-120311 अन्वये नलिनीविजय अपार्टमेंट हे नाव दाखल असुन लिहुन घेणार यांचा ए विंग मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 7 करीता डीड ऑफ अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे .\n72/2/2/3/प्लॉट नं/2/3,72/2/2/3/प्लॉट नं/2/3",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
