{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120817,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "206/1/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/249/2026 दि. 12/08/2026 अर्ज सुची क्र-2 व डीड ऑफ अपार्टमेंट वरुन\nदस्‍त क्र- 442/2024, दिनांक-:10/01/2024 नाशिक-7\nमोबदला र रु-: 3105000/-\nलिहुन देणार-: ब्लॉसम कन्स्ट्रवेल प्रा.लि तर्फे संचालक दिनेश मुलजीभाई पटेल ,जितेंद्र मनजी पटेल ,श्वेता इन्फ्रासट्रक्चर्स अॅण्ड हौसिंग इंडीया प्रा.लि\nलिहुन घेणार-: मुकेश अशोक पाटील , शोभा मुकेश पाटील\nपुनर्विक्री\nदस्‍त क्र- 2476/2024, दिनांक-:23/02/2024 नाशिक-5\nमोबदला र रु-: 3200000/-\nलिहुन देणार-:मुकेश अशोक पाटील ,शोभा मुकेश पाटील\nलिहुन घेणार-: प्रतिभा शिवाजी चव्हाण\nबाजूस दाखल मिळकतीवरील सम्राट गोकुळधाम अपार्टमेंट ए विंग या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं 106 करिता सदर नोंदीचा अंमल 7/12 वर घेणेकामी फेरनोंद केली असे",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
