{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120822,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "236/1ते6/3/33/प्लॉट/23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nसहा.संचालक नगररचना अभिन्यास, प्रतिज्ञापत्र ,इमारत नकाशा वरून\nलिहून घेणार:- नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे सहाय्यक संचालक नगर नियोजन विभाग मनपा नाशिक\nलिहून देणार:- अजिंक्य जयवंत पवार , कलावती भाऊसाहेब हिरे , निशांत धनजी पवार , मयुर राजेंद्र बागले , सुभाष सुदाम काकळीज\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीत लिहुन देणार यांचे एकुण क्षेत्र 501.66 चौ.मी पैकी क्षेत्र 13.72 चौ.मी एवढे क्षेत्र मा.आयुक्त नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे तर्फे सहाय्यक संचालक नगर रचना नगर नियोजन विभाग ,नाशिक महानगरपालिका ,नाशिक यांचे कडील पत्र क्र .ननिवि/वशि/494/2026 दि. 14/10/2026 नुसार 6 मीटर व 7.50 मीटर रुंदीचे रस्ते दोन्ही बाजूने समान रुंदीकरण दर्शवून 9.00 मीटर रुंदीकरण करणे कामी सदरच्या मिळकतीतून रस्ता रुंदीकरणासाठी क्षेत्र 13.72 चौ.मी.एवढे क्षेत्र नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडे हस्तांतरण केलेने नाशिक महानगरपालिका नाशिक चे नाव कब्जेदार सदरी दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
