{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120825,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "119/1/2/52/प्लॅाट/52"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026अर्ज,प्रतिज्ञापत्र , नोटरी मृत्युपत्र ,मृत्युदाखला वरून\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे धारक कै . सुधा नरहर बेलगावकर हे दिनांक 29/11/2020 ,रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1)विनिता सुधाकर सोहनी – नाते – मुलगी , वय – 61\n2) अमृता प्रसाद महाजन – नाते – मुलगी , (मयत दि .25/10/2023 ) तर्फे\nअ) वैष्णवी प्रसाद महाजन – नाते – नात , वय – 35\nब)प्रथमेश प्रसाद महाजन – नाते – नातु , वय – 29\n3)प्रसाद नरहर बेलगावकर - नाते – मुलगा , वय –58\nवरील प्रमाणे मयतास वारस असुन मयत सुधा नरहर बेलगावकर यांनी, दिनांक- 11/10/2018 रोजी नोटरी मृत्युपत्र/ईच्छापत्र दस्त नं 161/2018 नोटरी अॅड . के.बी .चांदवडकर यांच्या कडे लिहुन ठेवलेले असुन सुधा नरहर बेलगावकर यांच्या मृत्युनंतर सदर मिळकत ही त्यांनी विनिता सुधाकर सोहनी , प्रसाद नरहर बेलगावकर ,अमृता प्रसाद महाजन (मयत तर्फे वारस) अ ) वैष्णवी प्रसाद महाजन , ब)प्रथमेश प्रसाद महाजन , यांच्या नांवावर करावी असे त्यांनी मृत्युपत्रलेखात नमुद केल्याने मौजे नाशिकशहर 1.ता.जि.नाशिक येथील सर्व्हे नं 119/1/2/52/प्लॉट/52 ह्या मिळकतीस मृत्युपत्रानुसार विनिता सुधाकर सोहनी , प्रसाद नरहर बेलगावकर ,अमृता प्रसाद महाजन (मयत तर्फे वारस) अ ) वैष्णवी प्रसाद महाजन , ब)प्रथमेश प्रसाद महाजन यांचे नांव दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
