{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120827,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "143/1अ/1अ/1/3/1ते4/9ते11/प्लॉट/8ते10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,गहाणखत दस्त व सुची क्र.2 वरून ,\nदस्त क्रमांक- 7002/2026 ,दि.22/07/2026 , सह.दु.नि.नाशिक 1\nकर्ज रक्कम रुपये- 5,00,00,000/-\nलिहुन देणार - मेसर्स शिवसागर बिल्डकॉन भागीदारी फर्म तर्फे भागीदार कल्पेश गणेश चव्हाण ,सागर तुळशीराम गावीत\nलिहुन घेणार - पंजाब नॅशनल बँक\nबाजुस दाखल मिळकतीवर बांधण्यात आलेल्या बालाजी हाईट्स ए या इमारतीतील स्टिल्ट व चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं. 27 करीता इतर अधिकारात पंजाब नॅशनल बँक कडून कर्ज र.रु 5,00,00,000/- दि. 22/07/2026 बालाजी हाईट्स ए मधील फ्लॅट नं. 27 करीता बोजा दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
