{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120829,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "12/अ/7/3/4ते7/1/1/प्लॅाट/1अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/415/2026 दि. 22/10/2026 मधील अ.क्र 46 , सहा.संचालक नगररचना अभिन्यास नकाशा, प्रतिज्ञापत्र वरून\nलिहून घेणार:- नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे सहाय्यक संचालक नगर नियोजन विभाग मनपा नाशिक\nलिहून देणार:- भोलेहर बिल्डर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार भवानसिंग किसन सोळंके\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीत लिहुन देणार यांचे एकुण क्षेत्र 185.57 चौ.मी पैकी क्षेत्र 34.96 चौ.मी एवढे क्षेत्र मा.आयुक्त नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे तर्फे सहाय्यक संचालक नगर रचना नगर नियोजन विभाग ,नाशिक महानगरपालिका ,नाशिक यांचे कडील पत्र क्र .ननिवि/वशि/376/2026 दि. 28/07/2026 नुसार 6 मीटर व 7.50 मीटर रुंदीचे रस्ते दोन्ही बाजूने समान रुंदीकरण दर्शवून 9.00 मीटर रुंदीकरण करणे कामी सदरच्या मिळकतीतून रस्ता रुंदीकरणासाठी क्षेत्र 34.96 चौ.मी.एवढे क्षेत्र नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडे हस्तांतरण केलेने नाशिक महानगरपालिका नाशिक चे नाव कब्जेदार सदरी दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
