{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120835,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "11/1/3/14/प्लॉट/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्ज ,मा.तहसिलदार नाशिक यांचेकडील आदेशावरून ,\nमा.तहसिलदार नाशिक यांचेकडील आदेश क्र.अधि/अभि/कावि/769 नाशिक दिनांक 3/12/2020 रोजीच्या आदेशान्वये बाजुस दाखल केलेल्या मिळकतीवरील 1)गणेश मधुकर इंगळे 2) ज्ञानेश्वर मधुकर इंगळे 3) वामन त्रंबक इंगळे 4) भास्कर त्रंबक इंगळे 5) विलास त्रंबक इंगळे 6) सुरेश उर्फ राजेंद्र शंकरराव इंगळे 7) बाळासाहेब कारभारी सुरासे यांची पोकळीस्त नांवे कमी करणे कामी आदेशावरून नोंद केली असे .",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
