{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120836,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्ज , सूची क्र 2 , प्रतिज्ञापत्र व बक्षीसपत्र\nदस्त क्रमांक – 3677/2026 दिनांक – 18/09/2026 सह दु.नि.निफाड\nमोबदला रक्कम रुपये – 0/-\nलिहुन देणार – पंचवटी को ऑप हौ सोसा लि चे सभासद सुशृत प्रमोद ताजणे\nलिहुन घेणार – पंचवटी को ऑप हौ सोसा लि चे सभासद अर्थव प्रदिप ताजणे\nवरील प्रमाणे क्षेत्र 1.3400 आर चौ.मी या मिळकती चे विनामोबदला बक्षीसपत्र करून दिले असुन लिहुन घेणार यांचे नाव यापुर्वीच सदर मिळकतीस सोसायटीचे सभासद म्हणुन दाखल असून उपरोक्त क्षेत्रा करिता बक्षीसपत्र अन्वये त्यांच्या खात्यात क्षेत्र वाढवून बक्षीसपत्रचा अमंल अधिकार अभिलेखात घेणे कामी नोंद केली असे.\n193/अ7/193/6/1ब/1 194/6/71/प्लॅाट 69",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
