{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120841,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "295/अ/1/1अ/61/प्लॉट/61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्ज, सुची क्र 2, प्रतिज्ञापत्र व डीड ऑफ अपार्टमेंट\nदस्त नं-492/2000, दिनांक-13/01/2000, दु.नि.का. नाशिक-1\nमोबदला रक्कम रुपये- 3,50,000/-\nलिहून देणार – अनुपम कन्स्ट्रक्शन तर्फे जयंतीभाई लढ्ढाराम पटेल\nलिहुन घेणार - विष्णूपंत विठोबा गिते, रेखा विष्णूपंत गिते\nपुनर्विक्री\nदस्त नं-6264/2006, दिनांक-15/09/2006, दु.नि.का. नाशिक-1 मोबदला रक्कम रुपये- 4,80,000/-\nलिहून देणार – विष्णुपंत विठोबा गिते, रेखा विष्णुपंत गिते\nलिहुन घेणार - विजय प्रसाद शर्मा, सुधा विजयप्रसाद शर्मा\nपुनर्विक्री\nदस्त न-1186/2010, दिनांक-05/02/2010, दु.नि.का. नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये 7,00,000/-\nलिहून देणार - विजय प्रसाद शर्मा, सुधा विजयप्रसाद शर्मा\nलिहुन घेणार – अमरिकसिंग गुरुचरणसिंग संधू\nवरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार क्र-119833 अन्वये उमिया दर्शन अपार्टमेंट हे नाव दाखल असुन लिहुन घेणार यांचा तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 11 करीता डीड ऑफ अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
