{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120845,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "179/5/प्लॅाट/11/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,घोषणापत्र व डीड ऑफ अपार्टमेंटच्या दस्ता वरून\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे कब्जेदार - यादव हरीभाउ माळी (गायकवाड) यांनी सदरची मिळकत विकसित केली असुन त्या बाबतचे घोषणापत्र दस्त नं – 616/2013 दिनांक – 17/01/2013 दु.नि.का.नाशिक-5 अन्वये नोंदविले असुन मिळकतीस राधेय अपार्टमेंट हे नाव घोषित करून त्यामधील सदनिका खालील व्यक्तीना विक्री केले आहे.\n1)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – डॉ प्रकाश बुधा चित्ते दस्त नं- 2412/2013 दिनांक – 01/03/2013 दु.नि.का.नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये-18,50,000/- सदनिका नं 1\nपुनर्विक्री\nडीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – उमेश पंडित बच्छाव ,प्रणाली उमेश बच्छाव दस्त नं- 2869/2022 दिनांक – 09/03/2022 दु.नि.का.नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये-18,50,000/- सदनिका नं 1\n2) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – उमेश पंडित बच्छाव दस्त नं- 7830/2013 दिनांक – 25/06/2013 दु.नि.का.नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये-17,00,000/- सदनिका नं 2\n3) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – तरूण शिवजी भाई पटेल दस्त नं- 7948/2013 दिनांक – 27/06/2013 दु.नि.का.नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये-21,51,000/- सदनिका नं 6\nपुनर्विक्री\nडीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – दिनेश करमसी लिमाणी (पटेल) , गीताबेन दिनेश लिमाणी (पटेल) दस्त नं- 8433/2022 दिनांक – 01/08/2022 दु.नि.का.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये-37,50,000/- सदनिका नं 6\n4)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – अभय श्रीधरराव चौधरी दस्त नं- 8083/2013 दिनांक – 29/06/2013 दु.नि.का.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये-14,20,000/- सदनिका नं 7\n5) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – विकास पांडुरंग शुक्ल दस्त नं- 2414/2013 दिनांक – 01/03/2013 दु.नि.का.नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये-21,42,000/- सदनिका नं 9\n6) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – उज्वला सतिष कुलकर्णी दस्त नं- 3326/2015 दिनांक – 13/04/2015 दु.नि.का.नाशिक-1 मोबदला रक्कम रुपये-22,50,000/- सदनिका नं 10\n7) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – अनिल जयवंत पवळ दस्त नं- 7828/2013 दिनांक – 25/06/2013 दु.नि.का.नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये-16,00,000/- सदनिका नं 11\n8) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – हसमुख रतिभाई पटेल दस्त नं- 7829/2013 दिनांक – 25/06/2013 दु.नि.का.नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये-20,55 ,000/- सदनिका नं 12\nपुनर्विक्री\nडीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – नरेंद्रकुमार रतनशीभाई पटेल ,प्रमिलाबेन नरेंद्रकुमार पटेल दस्त नं- 1726/2026 दिनांक – 23/02/2026 दु.नि.का.नाशिक-1 मोबदला रक्कम रुपये-45,00 ,000/- सदनिका नं 12\nमूळ मालक/विकसक – सदनिका नं – 3 ,4,5,7,8\nवरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंटदस्त करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस राधेय अपार्टमेंट हे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
