{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120846,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,घोषणापत्र व डीड ऑफ अपार्टमेंटच्या दस्ता वरून\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे कब्जेदार - मे हरिओम ग्रुप भागीदारी संस्था तर्फे भागीदार शिवम प्रकाश पटेल यांनी सदरची मिळकत विकसित केली असुन त्या बाबतचे घोषणापत्र दस्त नं – 5042/202 दिनांक – 17/05/2025 दु.नि.का.नाशिक-6 अन्वये नोंदविले असुन मिळकतीस हरिओम एनक्लेव हे नाव घोषित करून त्यामधील सदनिका खालील व्यक्तीना विक्री केले आहे.\n1)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – संदीप सदाशिव पाटील , शीतल संदीप पाटील दस्त नं- 8289/2026 दिनांक – 29/07/2026 दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये-4950000/- सदनिका नं 202\n2) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – चेतन बचनलाल बागमार दस्त नं- 5154/2026 दिनांक – 15/05/2026 दु.नि.का.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये-55,00,000/- सदनिका नं 301\n3) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – विजयकुमार रामनारायण भूतडा ,मंजुषा विजयकुमार भूतडा दस्त नं- 6542/2025 दिनांक – 04/06/2025 दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये - 4200000/- सदनिका नं 302\n4)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – प्रकाश लक्ष्मनराव कुलकर्णी दस्त नं- 11692/2025 दिनांक – 29/09/2025 दु.नि.का.नाशिक- 3 मोबदला रक्कम रुपये-49,95,000/- सदनिका नं 401\n5) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – मनिष विनोद शर्मा , सविता विनोद शर्मा , विनोद हेमराज शर्मा दस्त नं- 4143/2026 दिनांक – 20/04/2026 दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये-4500000 सदनिका नं 402\n6) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – कुमार सुगनामल करमचंदानी ,रोमा कुमार करमचंदानी दस्त नं- 1358/2026 दिनांक – 09/02/2026 दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये-60,00,000/- सदनिका नं 501\n7) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार –तृप्ती कन्हैया अग्रवाल , कन्हैया गोविंदप्रकाश अग्रवाल दस्त नं- 8766/2025 दिनांक – 21/07/2025 दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये-56,01,010/- सदनिका नं 601\n8) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – शालिनी प्रवीण शुक्ला , प्रवीण श्रीकृष्ण शुक्ला दस्त नं- 14656/2025 दिनांक – 18/12/2025 दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये- 42,30 ,000/- सदनिका नं 602\n9) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – शिवचंद्र गणेशिलाल अग्रहरी दस्त नं- 6513/2025 दिनांक – 03/06/2025 दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये- 49,90 ,000/- सदनिका नं 701\n10) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – शिवचंद्र गणेशिलाल अग्रहरी ,रिया वैश्य ऊर्फ रिया शिवचंद्र अग्रहरी दस्त नं- 6514/2025 दिनांक – 03/06/2025 दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये- 49,90,000 सदनिका नं 702\nमूळ मालक/विकसक – सदनिका नं – 101,102,201,502\nवरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंटदस्त करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस हरिओम एनक्लेव हे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.\n180/1ब 2क 1 2 18 1अ/1अ 1 1/1 2 18 1अ/1क/53/54/प्लॉट 53/54",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
