{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120848,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "15/1ब/1/4/8/प्लॉट/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/310/2026 दि. 18/09/2026 मधील अ.क्र 05, अर्ज,प्रतिज्ञापत्र,घोषणापत्र व डीड ऑफ अपार्टमेंटच्या दस्ता वरून\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे कब्जेदार – भूमिका चिराग मालदे तर्फे ज.मु चिराग जयंतीलाल मालदे त्यांनी सदरची मिळकत विकसित केली असुन त्या बाबतचे घोषणापत्र दस्त नं - 588/2025 दिनांक - 17/01/2025 दु.नि.का.नाशिक-4 अन्वये नोंदविले असुन मिळकतीस लक्ष्मी प्राईड अपार्टमेंट हे नाव घोषित करून त्यामधील फ्लॅट खालील व्यक्तीना विक्री केले आहे.\n1)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - अलका संतोष वाघ ,संतोष लक्ष्मण वाघ दस्त नं - 14613/2025 दिनांक-17/12/2025 दु.नि.का.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये-31,50,000/- फ्लॅट नं-101\n2) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – प्रितम रविंद्र भामरे , रसिका सुनिल देवरे उर्फ रसिका प्रितम भामरे दस्त नं - 1033/2026 दिनांक- 03/02/2026 दु.नि.का. नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये-31,50,000/- फ्लॅट नं-102\n3)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – अवंतिका भाऊसाहेब जाधव दस्त नं- 2558/2026 दिनांक- 12/03/2026 दु.नि.का.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये- 31,50,000/- फ्लॅट नं-103\n4)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – भूषण सखाराम दवंगे , ऋतुजा भुषण दवंगे दस्त नं - 2424/2026 दिनांक- 10/03/2026 दु.नि.का.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये- 32,00,000/- फ्लॅट नं -104\n5) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – योगेंद्र रमेश राउत दस्त नं - 10611/2025 दिनांक-03/09/2025 दु.नि.का.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये - 33,05,000/- फ्लॅट नं-105\n6) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार- राजेंद्र गंगाराम बोडके दस्त नं - 14608/2025 दिनांक -17/12/2025 दु.नि.का.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये-33,05,000/- फ्लॅट नं-106\nवरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंटदस्त करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकती लक्ष्मी प्राईड अपार्टमेंट हे नाव दाखल करणे कामी फेरनोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
