{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120851,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "196/1ब/1",
    "196/1ब/2/5/प्लॉट/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र , सूची क्र 3 ,मृत्युपत्र व मृत्युदाखला वरून\nमयताचे नाव – लंकाबाई दामोदर कदम (पाटील)\nमृत्यु दिनांक –05/01/2026\nवारस -\n1)निलम सुनील दिघे - नाते – मुलगी ,वय – 35\nवरील प्रमाणे मयतास वारस असुन कै. लंकाबाई दामोदर कदम (पाटील) यांनी, त्याच्या ह्यातीत मृत्युपत्र/इच्छापत्र लिहुन ठेवलेले असुन त्यास दस्त क्रमांक 1184/2022 दिनांक- 08/02/2022 नोंदवून ठेवले आहे सदर च्या मृत्युपत्राप्रमाणे कै लंकाबाई दामोदर कदम(पाटील) यांनी बाजुस दाखल मिळकत यांसी स.नं. 196/1ब/1 , 196/1ब/2/5/प्लॉट/5 वरील भगवती पार्क अपार्टमेंट मधील रो हाऊस नं 21 त्यांची मुलगी निलम सुनील दिघे यांना दिल्याने मृत्युपत्राचा अमंल 7/12 वर घेणे कामी अर्ज,प्रतिज्ञापत्र , सूची क्र 3 ,मृत्युपत्र व मृत्युदाखला प्राप्त झालेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
