{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120852,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "86/7/89/1/प्लॉट/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,गहाणखत दस्त व सुची क्र.2 वरून,\nदस्त क्रमांक- 2938/2026 ,दि.23/03/2026 , दु.नि.नाशिक -4,\nकर्ज रक्कम रुपये- 1500000/-\nलिहुन देणार - राम नरहरी उगलमुगले\nलिहुन घेणार - सेंट्रल बँक ऑफ इंडिया ,शाखा नाशिकरोड ,नाशिक\nबाजुस दाखल मिळकतीवर बांधण्यात आलेल्या वृंदावन हाईट्स अपार्टमेंट या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं 2 करीता इतर अधिकारात सेंट्रल बँक ऑफ इंडिया ,शाखा नाशिकरोड ,नाशिक कडून कर्ज र.रु 1500000/- दि. 23/03/2026 फ्लॅट नं 2 करीता बोजा दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
